Happy Birthday Wishes in Marathi | मराठी मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi We’ve Uploaded some good Birthday Wishes in Marathi you can use them and wish you the closest person. Friends, Family, Boyfriend, Girlfriend you can wish them by using our wishes. We have collected all such messages for you to send it to your friends, family members, and loved ones. These short Happy Birthday Wishes in Marathi (मराठी मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा)

Happy Birthday Wishes in Marathi |

मराठी मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा

नातं आपल्या प्रेमाचं दिवसेंदिवस असंच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं

Truth and dare in hindi

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी वाढदिवस तुझा शतगुणित व्हावा

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं कधीच नाही शक्य

Also Read: How to vote #India
Also Read: मेरा नाम क्या है? गूगल
Also Read: मेरे दोस्त का नाम क्या है? गूगल

व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Hondenwandelaars

तुझ्या चेहेऱ्यावरच हे हसू असंच फुलू दे
तुझ्या गोड गळ्यातून सुरेल संगीत सदा बरसू दे
तुला निरोगी आणि आनंदी आयुष्य मिळू दे
तुझ्या जीवनातील गोडवा आणखी वाढू दे

Birthday Wishes in Marathi

वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक आपलं यश,
आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो,
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो,
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
याच आमच्याकडून वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !
Wish you Many Many Happy Birthday

HelpHindiMe

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो । वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी, कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी.
तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे, तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे.
तुम्हाला दीर्घ आयुष लाभो हीच सदिच्छा.
वाडीवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझा वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचं प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो, जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो

आपल्या कर्तुत्वाची वेल जरी एवढी बहरलेली
जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली
तुमचं व्यक्तिमत्व असं दिवसोंदिवस खुलणारं
प्रत्येक वर्षी, वाढदिवशी नावं क्षितीज शोधणारं

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे …
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे …
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे …
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Bruids Mode Janine

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण …
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच, पण
आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण एक “सण” होऊ दे हिच सदिच्छा..

What is Birthday Wishes in Marathi

Happy Birthday Wishes in Marathi used for wishing birthday to Friends, Family, Lovers and anyone you can copy any of you favorite wish and share with your closest person.

मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा काय आहेत

मित्रांना, कुटुंबियांना, प्रेमींना आणि कोणालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात ज्यामध्ये तुम्ही तुमच्यापैकी कोणत्याही आवडत्या इच्छा कॉपी करू शकता आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करू शकता.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल, खुलावेस तू सदा बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्यदेवो हिच ईच्छा..
शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावि यशाची शिखरे हिच सदिच्छा …

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Wish you Happy Birthday

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

सप्तरंगी इंद्रधनूची प्रतिमा तुमचे जीवन, प्रत्येकाच्या रंगात रंगुनी जपता त्याचे मन
असाच सदैव वसंत ऋतू फुलो तुमच्या अंगणी, याच शुभेच्या आमच्या ओठी तुमच्या वाढदिनी
वाडीवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Katten Fotografie

फुलांसारखा सजून येतो हा दिवस तुझ्यासाठी
अंतरंगी रुजून येतो हा दिवस तुझ्यासाठी
आनंदाचे मेघ दाटून येतात अन आभाळ गाऊ लागतं
आपल्याच मस्तीत दंग होऊन सारं रान न्हाऊ लागतं
या दिवसाची हाक गेली दूर सागरावरती
अन आज किनाऱ्यावर आली शुभेच्यांची भारती

तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आज असेल सजलेला
प्रेमाची गुंफण संगतीला अन नात्यांनी नव्याने नटलेला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
Happy Birthday Wishes Dear Friend

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते
Tones of Happy Birthday Wishes Dear Friend

Birthday Wishes Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला वेट
पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट
Vadhdivasachya Shubhechya

Honde Wanderlaars

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय
यशस्वी व औक्षवंत हो, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं
Vadhdivasachya Shubhechya Mitra

नवे क्षितीज नवी पाहट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य सदा तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
आपल्या जन्मदिनी ह्याच आमच्या शुभेच्छा

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना

Birthday Wishes in Marathi for Friend

नवे क्षितीज नवी पाहट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य सदा तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
आपल्या जन्मदिनी ह्याच आमच्या शुभेच्छा

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना

तुमच्या यशाची पतंग उंच उंच उडत राहावी हीच सदिच्छा

तुझ्या वाढ दिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य, मी तुला विसारण कधीच नाही शक्य

दिवस आज आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास

व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी हीच एक माझी इच्छा, तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

ह्या जन्मदिवसाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी, आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी

सरलेल्या वर्षातील दु:ख, अपयश, चिंता विसरून नव्या जोमाने कामाला लाग, यश तुझेच आहे

Vadhdivsachya Hardik Shubhechha

आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय
यशस्वी व औक्षवंत हो
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

लखलखते तारे सळसळते वारे फुलणारी फुले इंद्रधनुचे झुले तुझ्यासाठीच उभे आज सारे

प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भूल खुलावेस तू सुद्धा बनून हसरेसे फुल

दिन आला सोनियाचा भासे धरा हि, सोनेरी फुलो जीवन आपुले येवो सोन्याची झळाळी

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो हि निशा, घेउनि येवो नवी उमेत नवी आशा, आपल्या वाढदिवशी आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच भरारी घेऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे

Visit : Sneeci

Other Post : Thop TV APK for Android | Live TV, Movies, and Cricket – CFMBB Blog

10 thoughts on “Happy Birthday Wishes in Marathi | मराठी मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा”

 1. A motivating discussion
  is definitely worth comment. There’s no doubt that that you need to publish more on this subject matter,
  it may not be a taboo matter but usually people
  do not discuss
  such topics. To the next!
  Cheers!!

  Reply
 2. A motivating discussion
  is definitely worth comment. There’s no doubt that that you need to publish more on this subject matter,
  it may not be a taboo matter but usually people
  do not discuss
  such topics. To the next!
  Cheers!!

  Reply
 3. Hi! I know this is kinda off topic but I was wondering which blog platform are you using for this website?

  I’m getting sick and tired of WordPress because I’ve had
  issues with hackers and I’m looking at options for another platform.
  I would be fantastic if you could point me in the direction of a good
  platform.

  Reply
 4. Hi! I know this is kinda off topic but I was wondering which blog platform are you using for this website?

  I’m getting sick and tired of WordPress because I’ve had
  issues with hackers and I’m looking at options for another platform.
  I would be fantastic if you could point me in the direction of a good
  platform.

  Reply
 5. Hi! I know this is kinda off topic but I was wondering which blog platform are you using for this website?

  I’m getting sick and tired of WordPress because I’ve had
  issues with hackers and I’m looking at options for another platform.
  I would be fantastic if you could point me in the direction of a good
  platform.

  Reply

Leave a Comment

%d bloggers like this: